Pranil Softwareशिक्षक सादरीकरण व्हिडिओ

© २०२६ Pranil Software · सर्व हक्क राखीव

Pranil Softwareशिक्षकांसाठी डिजिटल साधने

शिक्षक सादरीकरण व्हिडिओ

माहिती भरा, क्लिप्स निवडा आणि एका बटणावर पूर्ण व्हिडिओ तयार करा. व्हिडिओमधील सर्व मजकूर मराठीत येईल.

१प्रशिक्षणाची माहिती

ही माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला दिसेल. जशी लिहाल तशीच दिसेल.

२क्लिप्स (क्रमाने)

अजून क्लिप निवडलेली नाही.

प्रत्येक क्लिपला त्या भागाचे शीर्षक लिहा (उदा. पाण्याचे नैसर्गिक स्रोत). क्रम बदलण्यासाठी ↑ ↓ वापरा. क्लिपचा नको असलेला भाग कापण्यासाठी "कट" दाबा.

३व्हिडिओ तयार करा

व्हिडिओ जितका लांब, तितकाच वेळ तयार होण्यास लागतो. तोपर्यंत स्क्रीन चालू ठेवा आणि हे पान सोडू नका.

नमुना

व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ₹

तुमचा व्हिडिओ क्रमांक

  1. UPI ने पैसे भरा
    UPI ॲप उघडा
  2. पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवा
  3. मिळालेला ६ अंकी कोड इथे टाका

पेमेंटनंतर हे पान बंद झाले तरी हरकत नाही. याच फोनवर पुन्हा व्हिडिओ तयार करा, तोच क्रमांक येईल आणि तोच कोड चालेल.

हलवा
०:००
Pranil Software · टेलिप्रॉम्प्टर
फोन आडवा धरा · "हलवा" पट्टी ओढून स्क्रिप्ट कॅमेऱ्याजवळ ठेवा
वेग ५