शिक्षक सादरीकरण व्हिडिओ
माहिती भरा, क्लिप्स निवडा आणि एका बटणावर पूर्ण व्हिडिओ तयार करा. व्हिडिओमधील सर्व मजकूर मराठीत येईल.
१प्रशिक्षणाची माहिती
ही माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला दिसेल. जशी लिहाल तशीच दिसेल.
२क्लिप्स (क्रमाने)
अजून क्लिप निवडलेली नाही.
प्रत्येक क्लिपला त्या भागाचे शीर्षक लिहा (उदा. पाण्याचे नैसर्गिक स्रोत). क्रम बदलण्यासाठी ↑ ↓ वापरा.
३व्हिडिओ तयार करा
व्हिडिओ जितका लांब, तितकाच वेळ तयार होण्यास लागतो. तोपर्यंत स्क्रीन चालू ठेवा आणि हे पान सोडू नका.
नमुना
व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ₹
तुमचा व्हिडिओ क्रमांक
- UPI ने पैसे भराUPI ॲप उघडा
- पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवा
व्हॉट्सॲपवर पाठवा - मिळालेला ६ अंकी कोड इथे टाका
पेमेंटनंतर हे पान बंद झाले तरी हरकत नाही. याच फोनवर पुन्हा व्हिडिओ तयार करा, तोच क्रमांक येईल आणि तोच कोड चालेल.